पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या देवघर इथे बाबा बैदयनाथ धाम इथे पूजा केली.
“बाबा बैद्यनाथ धाम इथे दर्शन घेतले आणि पूजा अर्चनाही केली. हर हर महादेव!” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे.
बाबा बैद्यनाथ धाम में दर्शन किए, साथ ही पूजा-अर्चना की। हर हर महादेव! pic.twitter.com/SeY2vDOQVE
— Narendra Modi (@narendramodi) July 12, 2022