पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि पूजा केली.त्यांनी मंदिरातील पुजाऱ्यांशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी ट्विट केले
"नाथद्वारा येथे भगवान श्रीनाथजी यांचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. देशवासियांसाठी उत्तम आरोग्य आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली."
नाथद्वारा में भगवान श्रीनाथजी के दर्शन और आशीर्वाद का सौभाग्य प्राप्त हुआ। उनसे देशवासियों के उत्तम स्वास्थ्य और कल्याण की कामना की। pic.twitter.com/iUgpcGiER7
— Narendra Modi (@narendramodi) May 10, 2023