पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थिरू के.कामराज यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये पंतप्रधान म्हणाले;
“थिरू के.कामराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि गरिबांच्या उन्नतीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी ते सर्वांसाठी वंदनीय आहेत.शिक्षणासारख्या क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय आहे.त्यांचे आदर्श साकार करण्यासाठी आणि न्याय्य आणि परोपकारी समाज निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करतो.”
Remembering Thiru K. Kamaraj on his birth anniversary. He is widely respected for his visionary leadership and efforts to uplift the poor. His contribution to sectors like education remain unparalleled. We reiterate our commitment to fulfil his ideals and build a society that is…
— Narendra Modi (@narendramodi) July 15, 2024