पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली आहे. 2003 मध्ये स्विझर्लंडमधून श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या अस्थी भारतात आणल्याचे आणि 2015 मध्ये ब्रिटनहून त्यांचे मरणोपरांत बहालीचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यात आल्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले आहे.

‘थोर क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सेनानी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली.देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले.कृतज्ञ राष्ट्र, स्वातंत्र्याच्या लढ्यातले त्यांचे योगदान  सदैव स्मरणात ठेवेल.’ असे पंतप्रधानांनी ट्वीटरवर म्हटले आहे.

श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली.

2003 मध्ये स्विझर्लंडमधून श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या अस्थी भारतात आणण्याची  आणि 2015 मध्ये ब्रिटनहून त्यांचे मरणोपरांत बहालीचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याची संधी मला मिळाली हा मी आशीर्वाद मानतो. त्यांचे धैर्य आणि महानता याबाबत भारताच्या युवावर्गाने अधिक जाणणे महत्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Maruti Suzuki completes 3 million exports, boosting ‘Make in India’ initiative

Media Coverage

Maruti Suzuki completes 3 million exports, boosting ‘Make in India’ initiative
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Jharkhand Chief Minister calls on PM Modi
November 26, 2024

The Chief Minister of Jharkhand Shri Hemant Soren and MLA-elect Smt Kalpana Soren called on Prime Minister Shri Narendra Modi today.

The Prime Minister’s office handle on X posted:

“CM of Jharkhand, Shri @HemantSorenJMM and MLA-elect Smt. @JMMKalpanaSoren Ji called on PM @narendramodi.”