पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी X वर आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले,
" माजी पंतप्रधान राजीव गांधी जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन."
On his birth anniversary, my tributes to former PM Shri Rajiv Gandhi Ji.
— Narendra Modi (@narendramodi) August 20, 2023