पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्मा भगतसिंह यांना जयंती निमित्त आदरांजली वाहिली आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे;
"स्वातंत्र्य संग्रामातील महान सेनानी हुतात्मा भगत सिंह यांना जयंतीनिमित्त विनम्र श्रद्धांजली.
शूरवीर भगतसिंह प्रत्येक भारतीयाच्या हृदयात वसले आहेत. त्यांच्या साहसी त्यागामुळे असंख्य देशवासीयांच्या मनात देशभक्तीची ठिणगी पेटली. जयंती प्रसंगी मी त्यांना नमन करतो आणि त्यांच्या उदात्त आदर्शांचे स्मरण करतो. "
आजादी के महान सेनानी शहीद भगत सिंह को उनकी जन्म-जयंती पर विनम्र श्रद्धांजलि।
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2021
The brave Bhagat Singh lives in the heart of every Indian. His courageous sacrifice ignited the spark of patriotism among countless people. I bow to him on his Jayanti and recall his noble ideals. pic.twitter.com/oN1tWvCg5u