पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला शक्तीच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“भारतीय नारी शक्तीच्या शौर्याचे प्रतीक असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या जन्म जयंती निमित्त माझे कोटी कोटी नमन. परदेशी सरकारच्या अत्याचारा विरोधात त्यांचे साहस संघर्ष आणि बलिदानाची यशोगाथा देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
भारतीय नारीशक्ति के पराक्रम की प्रतीक रानी लक्ष्मीबाई को उनकी जन्म-जयंती पर मेरा कोटि-कोटि नमन। विदेशी हुकूमत के अत्याचार के खिलाफ उनके साहस, संघर्ष और बलिदान की गाथा देश की हर पीढ़ी को प्रेरित करती रहेगी।
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2023