पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश;
भारतमातेचे मेहनती सुपुत्र पंजाब केसरी लाला लजपतराय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासीयांच्या वतीने कोटी कोटी प्रणाम.स्वातंत्र्य चळवळीतील या महानायकाने परकीय राजवटीशी लढताना आपल्या प्राणांची आहुती दिली. मातृभूमीप्रति त्यांच्या समर्पण आणि सेवा भावनेचे कायम आदरपूर्वक स्मरण केले जाईल.
समस्त देशवासियों की ओर से भारत माता के कर्मठ सपूत पंजाब केसरी लाला लाजपत राय को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन। आजादी के आंदोलन के इस महानायक ने विदेशी हुकूमत से लोहा लेते हुए अपने जीवन का बलिदान कर दिया। मातृभूमि के लिए उनका समर्पण और सेवा भाव हमेशा श्रद्धापूर्वक याद किया जाएगा। pic.twitter.com/8MuDrunIKl
— Narendra Modi (@narendramodi) January 28, 2025