पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्वीट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"पंडित दीनदयाल उपाध्याय जी यांचे संपूर्ण जीवन 'सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय' या सिद्धांतावर आधारलेले होते. त्यांचे एकात्मिक मानवतावादचे दर्शन हे केवळ भारतातीलच नव्हे तर विश्वातील अनेक समस्यांचे समाधान करण्यासाठी सक्षम आहे. त्यांच्या पुण्यतिथि निमित्त त्यांना आदरांजली"
पंडित दीनदयाल उपाध्याय जी का संपूर्ण जीवन सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय के सिद्धांत पर आधारित रहा। उनका एकात्म मानववाद का दर्शन भारत ही नहीं, बल्कि दुनिया की कई समस्याओं का समाधान देने में सक्षम है। उनकी पुण्यतिथि पर आदरपूर्ण श्रद्धांजलि।
— Narendra Modi (@narendramodi) February 11, 2022