पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शतशः वंदन .
त्यांनी राष्ट्र निर्माणासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांचे विचार देशवासियांना नेहमीच प्रेरित करतील . "
एकात्म मानव दर्शन के प्रणेता पंडित दीनदयाल उपाध्याय जी को उनकी जयंती पर शत-शत नमन। उन्होंने राष्ट्र निर्माण में अपना जीवन समर्पित कर दिया। उनके विचार देशवासियों को सदैव प्रेरित करते रहेंगे।
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2021