पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांची अंत्योदय ही संकल्पना विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी आपल्या X वर पोस्टवर म्हटले आहे;
महान राष्ट्रवादी विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी-कोटी प्रणाम. अंत्योदय ही त्यांच्या विचारांतून विकसित झालेली योजना भारताने केलेल्या संकल्पांची पूर्तता करण्यात अमूल्य भूमिका निभावत आहे. देशाप्रती त्यांची असलेली समर्पण भावना आणि सेवा भाव सदैव आपल्या स्मरणात राहील.”
महान राष्ट्रवादी विचारक पंडित दीनदयाल उपाध्याय जी को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन। अंत्योदय की उनकी अवधारणा विकसित भारत के संकल्प की सिद्धि में अमूल्य भूमिका निभाने वाली है। देश के लिए उनका समर्पण और सेवा भाव अविस्मरणीय रहेगा। pic.twitter.com/0tZ4oxcZ01
— Narendra Modi (@narendramodi) September 25, 2024