महाराणा प्रताप हे धैर्य, शौर्य आणि अभिमानाचे प्रतीक आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करताना पंतप्रधान म्हणाले, की त्यांनी आपले जीवन मातृभूमीच्या सेवेसाठी समर्पित केले आणि त्यांचे जीवन हे अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्थान आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे:
साहस, शौर्य और स्वाभिमान के प्रतीक महाराणा प्रताप को उनकी जन्म-जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। उन्होंने अपना संपूर्ण जीवन मातृभूमि की रक्षा के लिए समर्पित कर दिया, जो देश की हर पीढ़ी के लिए प्रेरणास्रोत बना रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) May 9, 2023