पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान श्री लालबहादुर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली अर्पण केली आहे.
आपल्या ट्विटमधे पंतप्रधान म्हणाले की:
"माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्रीजी यांना त्यांच्या जयंतीदिनी शत-शत नमन. मूल्ये आणि सिद्धांतांवर आधारित त्यांचै जीवन देशवासीयांकरता नेहमीच प्रेरणास्रोत म्हणून कायम राहील."
पूर्व प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री जी को उनकी जयंती पर शत-शत नमन। मूल्यों और सिद्धांतों पर आधारित उनका जीवन देशवासियों के लिए हमेशा प्रेरणास्रोत बना रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2021