पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त आज संसद भवनात पुष्पांजली वाहिली.
पंतप्रधान कार्यालयाने याबाबत ट्वीट केले आहे:
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसद भवनात लाल बहादूर शास्त्रीजी यांना पुष्पांजली वाहिली."
PM @narendramodi paid floral tributes to Lal Bahadur Shastri Ji at Parliament House today. pic.twitter.com/rxAPoik3N2
— PMO India (@PMOIndia) October 2, 2022