पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान श्रीमती यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या एक्स पोस्टमध्ये, पंतप्रधान म्हणाले;
" भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, यांना त्यांच्या जयंतीनिमित्त,विनम्र अभिवादन.
भारताच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, यांना त्यांच्या जयंतीनिमित्त,विनम्र अभिवादन.
On her birth anniversary, tributes to Smt. Indira Gandhi, India’s former Prime Minister.
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2023