पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली वाहत आहे."
I pay my tributes to former Prime Minister Smt. Indira Gandhi Ji on her birth anniversary.
— Narendra Modi (@narendramodi) November 19, 2021