पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणतात,
"डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे संस्मरण. ते थोर बुद्धीवादी आणि विचारवंत होते ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले. त्यानंतर ही त्यांनी समर्पित नेता आणि खासदार म्हणूनही मोठे योगदान दिले आहे. शक्तिशाली भारताचे त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करत आहोत."
Remembering Dr. Ram Manohar Lohia Ji on his birth anniversary. He was a towering intellectual and prolific thinker who contributed immensely to India's freedom struggle and later as a dedicated leader as well as MP. We are working hard to fulfil his vision for a strong India.
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2023