पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
एका ट्विट संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे :
भगवान बिरसा मुंडा जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना कोटी कोटी नमन. त्यांनी परकीय राजवटीच्या विरोधातील संघर्षात आपले सर्वस्व अर्पण केले. आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी त्यांची समर्पण भावना आणि सेवाभावाप्रति राष्ट्र कृतज्ञ असून सदैव त्यांचे स्मरण करत राहील.
भगवान बिरसा मुंडा जी की पुण्यतिथि पर उन्हें कोटि-कोटि नमन। उन्होंने विदेशी हुकूमत के खिलाफ संघर्ष में अपना सर्वस्व न्योछावर कर दिया। आदिवासी समुदाय के उत्थान के लिए उनके समर्पण और सेवाभाव को कृतज्ञ राष्ट्र सदैव याद रखेगा।
— Narendra Modi (@narendramodi) June 9, 2023