पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हातमाग दिनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेला आणि भारताच्या कलात्मक परंपरांची जोपासना करण्यासाठी काम करत असलेल्या सर्वांना अभिवादन केले आहे. स्टार्ट अप्सशी संबंधित युवा वर्गाने हातमागविषयक स्टार्टअप ग्रँड चॅलेंज या स्पर्धेत सहभागी होण्याचे देखील पंतप्रधानांनी आवाहन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“राष्ट्रीय हातमाग दिनी मी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेला आणि भारताच्या कलात्मक परंपरांची जोपासना करण्यासाठी काम करत असलेल्या सर्वांना अभिवादन करत आहे. #MyHandloomMyPride”
“विणकरांसाठी आपल्या कल्पना मांडण्याची आणि नवोन्मेषाची एक उत्तम संधी. स्टार्ट अप जगताशी संबंधित असलेल्या सर्व युवा वर्गाला यामध्ये सहभागी होण्याचे मी आवाहन करत आहे.
#MyHandloomMyPride
On National Handloom Day, a tribute to India's rich cultural diversity and all those working to celebrate our artistic traditions. #MyHandloomMyPride pic.twitter.com/ethgFyHTlI
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2022
An excellent opportunity to ideate and innovate for weavers. Urging all those youngsters associated with the world of StartUps to take part...#MyHandloomMyPride https://t.co/BuAa8UGG00
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2022