पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. भारतातील ग्रामीण लोकांच्या सक्षमीकरणाप्रति देशमुख यांच्या समर्पण आणि सेवेचे मोदी यांनी स्मरण केले आणि त्यांची प्रशंसा केली.
एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे :
“देशवासियांच्या वतीने भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली . देशातील ग्रामीण विशेषतः वंचित समाजाच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे समर्पण आणि सेवाभाव सदैव स्मरणात राहील."
देशवासियों की ओर से भारत रत्न नानाजी देशमुख को उनकी जयंती पर विनम्र श्रद्धांजलि। देश के ग्रामीणों विशेषकर वंचित समाज के सशक्तिकरण के लिए उनके समर्पण और सेवा भाव को हमेशा याद किया जाएगा। pic.twitter.com/GNshnjxxcQ
— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2024