पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदिवासी गौरव दिनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याप्रसंगी ते म्हणाले की बिरसा मुंडा यांनी मातृभूमीच्या अभिमानासाठी आणि सन्मानासाठी सर्वस्वाचा त्याग केला.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान लिहितात:
“भगवान बिरसा मुंडा यांनी जन्मभूमीच्या मान-सन्मानाचे रक्षण करण्यासाठी सर्वस्वाचे समर्पण केले. त्यांच्या जयंतीनिमित्त, ‘आदिवासी गौरव दिनाच्या’ पवित्र प्रसंगी माझे त्यांना शतशः नमन #JanjatiyaGauravDiwas”
भगवान बिरसा मुंडा जी ने मातृभूमि की आन-बान और शान की रक्षा के लिए अपना सर्वस्व न्योछावर कर दिया। उनकी जन्म-जयंती ‘जनजातीय गौरव दिवस’ के पावन अवसर पर उन्हें मेरा कोटि-कोटि नमन।#JanjatiyaGauravDiwas pic.twitter.com/GT4OpeNIYr
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2024