पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संत कबीर दास यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे :
‘संत कबीर दास जी यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली!’
संत कबीरदास जी को उनकी जन्म-जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। pic.twitter.com/cTmElfMh4B
— Narendra Modi (@narendramodi) June 22, 2024