पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी पंतप्रधान श्री जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधान श्री मोदींनी लिहिले आहे:
" आमचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली अर्पण करतो."
On the occasion of his birth anniversary, I pay homage to our former Prime Minister Pandit Jawaharlal Nehru.
— Narendra Modi (@narendramodi) November 14, 2024