पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार पटेल यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे आणि देशासाठी त्यांनी दिलेल्या चिरस्मरणीय योगदानाचे स्मरण केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
सरदार पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना आदरांजली वाहत आहे आणि देशासाठी विशेषतः आपल्या राष्ट्राला एकत्र आणण्यासाठी आणि सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी दिलेल्या चिरस्मरणीय योगदानाचे मी स्मरण करत आहे.
I pay homage to Sardar Patel on his Punya Tithi and recall his everlasting contribution to India, especially in uniting our nation and giving impetus to all-round development.
— Narendra Modi (@narendramodi) December 15, 2022