पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्या सर्वांना अभिवादन केले जे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचा अध्याय ठरलेल्या दांडी यात्रेत सहभागी झाले होते. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेने देशभरात स्वावलंबन आणि स्वातंत्र्याच्या देशव्यापी चळवळीची मशाल प्रज्वलित केली, असे मोदी यांनी सांगितले.  जे लोक दांडी यात्रेत सहभागी झाले त्या सर्वांचे धैर्य,  त्याग आणि सत्य आणि अहिंसेप्रति अविचल बांधिलकी अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः

“ आज आपण त्या सर्वांना अभिवादन करत आहोत जे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचा अध्याय ठरलेल्या दांडी यात्रेत सहभागी झाले होते. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेने देशभरात स्वावलंबन आणि स्वातंत्र्याच्या देशव्यापी चळवळीची मशाल प्रज्वलित केली. जे लोक दांडी यात्रेत सहभागी झाले त्या सर्वांचे धैर्य,  त्याग आणि सत्य आणि अहिंसेप्रति अविचल बांधिलकी अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.”

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
From record loss in 2018 to record profit: Public sector banks' dividend rises 33 pc to Rs 27,830 cr in FY24

Media Coverage

From record loss in 2018 to record profit: Public sector banks' dividend rises 33 pc to Rs 27,830 cr in FY24
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles demise of Pasala Krishna Bharathi
March 23, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep sorrow over the passing of Pasala Krishna Bharathi, a devoted Gandhian who dedicated her life to nation-building through Mahatma Gandhi’s ideals.

In a heartfelt message on X, the Prime Minister stated;

“Pained by the passing away of Pasala Krishna Bharathi Ji. She was devoted to Gandhian values and dedicated her life towards nation-building through Bapu’s ideals. She wonderfully carried forward the legacy of her parents, who were active during our freedom struggle. I recall meeting her during the programme held in Bhimavaram. Condolences to her family and admirers. Om Shanti: PM @narendramodi”

“పసల కృష్ణ భారతి గారి మరణం ఎంతో బాధించింది . గాంధీజీ ఆదర్శాలకు తన జీవితాన్ని అంకితం చేసిన ఆమె బాపూజీ విలువలతో దేశాభివృద్ధికి కృషి చేశారు . మన దేశ స్వాతంత్ర్య పోరాటంలో పాల్గొన్న తన తల్లితండ్రుల వారసత్వాన్ని ఆమె ఎంతో గొప్పగా కొనసాగించారు . భీమవరం లో జరిగిన కార్యక్రమంలో ఆమెను కలవడం నాకు గుర్తుంది .ఆమె కుటుంబానికీ , అభిమానులకూ నా సంతాపం . ఓం శాంతి : ప్రధాన మంత్రి @narendramodi”