पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2001च्या संसद हल्यातल्या शहिदांना आदरांजली अर्पण केली आहे.
2001 मध्ये संसदेवर झालेल्या हल्याच्या वेळी, शहिद झालेल्यांना आदरांजली अर्पण करत आहे. देशाप्रती त्यांची सेवा, शौर्य आणि सर्वोच्च बलिदान आम्ही कधीही विसरणार नाही, असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
Paid homage to those who were martyred during the 2001 Parliament attack. We will never forget their service, bravery and sacrifice. pic.twitter.com/uI5SrtW2xQ
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2022