पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी X वर आपले एक छायाचित्र खालील मथळ्यासह पोस्ट केले,
"आज सकाळी राजघाट येथे जाऊन गांधीजींना अभिवादन केले."
Earlier this morning, paid homage to Gandhi Ji at Rajghat. pic.twitter.com/aL1dcwD7N7
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2023