डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
एक्स मंचावर पाठवलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात;
“पूजनीय बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तर होतेच पण त्याचबरोबर ते सामाजिक सुसंवादाचे अखंड पुरस्कर्ते होते. त्यांनी पीडित आणि वंचित लोकांच्या कल्याणासाठी स्वतःचे जीवन अर्पण केले. आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी माझ्यावतीने त्यांना आदरपूर्वक नमन.”
पूज्य बाबासाहेब भारतीय संविधान के शिल्पकार होने के साथ-साथ सामाजिक समरसता के अमर पुरोधा थे, जिन्होंने शोषितों और वंचितों के कल्याण के लिए अपना जीवन समर्पित कर दिया। आज उनके महापरिनिर्वाण दिवस पर उन्हें मेरा सादर नमन।
— Narendra Modi (@narendramodi) December 6, 2023