पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये गांधीनगर येथे फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष यंग लिऊ यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विट संदेशात म्हटले आहे;
“फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष यंग लिऊ यांनी गांधीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.भारतात सेमीकंडक्टर आणि चिप उत्पादन क्षमतेचा विस्तार करण्यासंदर्भात्तील फॉक्सकॉन कंपनीच्या योजनांचे पंतप्रधानांनी स्वागत केले.”
Mr. Young Liu, Chairman of Foxconn, met PM @narendramodi in Gandhinagar. The PM welcomed Foxconn's plans to expand semiconductor and chip manufacturing capacity in India. pic.twitter.com/Badv6NhzRm
— PMO India (@PMOIndia) July 28, 2023