पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओमानचे सुलतान सुलतान हैथम बिन तारिक यांची आज नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीदरम्यान त्यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला.
त्यांनी वाणिज्य, संस्कृती, संरक्षण, नवोन्मेष आणि इतर क्षेत्रात सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या मार्गांवर देखील चर्चा केली.
पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर वर पोस्ट केले:
"ओमानचे महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांच्यासोबत एक उत्कृष्ट बैठक झाली. द्विपक्षीय संबंधांच्या संपूर्ण श्रेणीचे पुनरावलोकन करून, आम्ही वाणिज्य, संस्कृती, संरक्षण, नवोन्मेषासह इतर अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली."
ओमानचे महामहिम सुलतान हैथम बिन तारिक यांच्यासोबत एक उत्कृष्ट बैठक झाली. द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेऊन आम्ही वाणिज्य, संस्कृती, संरक्षण, नवोन्मेषासह इतर अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
Had an excellent meeting with His Majesty Sultan Haitham bin Tarik of Oman. Reviewing the full range of bilateral ties, we discussed ways to deepen cooperation in commerce, culture, defence, innovation and more. pic.twitter.com/l42DgqwkmE
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2023
كان لقائي مع جلالة السلطان هيثم بن طارق، سلطان عمان، ممتازا. أثناء مراجعة النطاق الكامل للعلاقات الثنائية، ناقشنا سبل تعميق التعاون في مجالات التجارة والثقافة والدفاع والابتكار والمزيد. pic.twitter.com/z41GfALkfP
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2023