पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती समुदायांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणाप्रति सरकारच्या वचनबद्धतेचा आणि संकल्पाचा पुनरुच्चार केला.
मोदी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे :
"आज अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीच्या खासदारांच्या शिष्टमंडळाशी भेट झाली. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती समुदायांच्या कल्याणासाठी आणि सक्षमीकरणाप्रति आमच्या वचनबद्धतेचा आणि संकल्पाचा पुनरुच्चार केला."
Met a delegation of SC/ST MPs today. Reiterated our commitment and resolve for the welfare and empowerment of the SC/ST communities. pic.twitter.com/6iLQkaOumI
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2024