पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबलपूरच्या प्राचीन संग्राम सागरच्या पुनरुज्जीवनासाठी नागरिकांनी केलेल्या  प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. जबलपूरच्या प्राचीन संग्राम सागरच्या पुनरुज्जीवनासाठी लोकांनी केलेले श्रमदान अत्यंत कौतुकास्पद आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.  जबलपूरचे खासदार  राकेश सिंह यांच्या ट्विट थ्रेडला त्यांनी उत्तर दिले आहे.   सिंह यांनी लोकप्रतिनिधी, जबलपूर जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसह संग्राम सागर परिसराच्या सुशोभीकरणाची पाहणी करून  त्याविषयी ट्विट केले होते. 

त्यावर पंतप्रधानांनी ट्विट केले;

''जबलपूरच्या प्राचीन संग्राम सागरच्या पुनरुज्जीवनासाठी जनतेच्या श्रमदानाचा हा प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहे.”

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Indian Toy Sector Sees 239% Rise In Exports In FY23 Over FY15: Study

Media Coverage

Indian Toy Sector Sees 239% Rise In Exports In FY23 Over FY15: Study
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 5 जानेवारी 2025
January 05, 2025

Bharat under the leadership of PM Modi - Seamless Journeys, Stronger Nation