सीतापूर (उत्तर प्रदेश ) येथील लोकसभा खासदार राजेश वर्मा यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
सीतापूरच्या खासदार राजेश वर्मा यांनी केलेल्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:
“यामुळे आपल्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता वाढेल असा मला विश्वास आहे. तसेच स्वच्छतेसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांनी देखील ते प्रेरित होतील. ”
मुझे विश्वास है कि इससे अपने परिवेश को स्वच्छ रखने के लिए लोगों के बीच जागरूकता बढ़ेगी। इसके साथ ही वे स्वच्छता से जुड़े प्रयासों के लिए प्रेरित होंगे। https://t.co/kWJZffUz80
— Narendra Modi (@narendramodi) February 22, 2023