पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा इथल्या कुरुक्षेत्र मधले बान गावातले रहिवासी अंकुर, यांनी जलसंवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
कुरुक्षेत्राचे खासदार श्री नायब सैनी यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“अप्रतिम प्रयत्न. जलसंधारणासाठी कुरुक्षेत्र मधल्या अंकुरजींचा हा प्रयत्न प्रत्येकासाठी एक आदर्श आहे.”
बेहतरीन पहल! जल संरक्षण की दिशा में कुरुक्षेत्र के हमारे अंकुर जी का यह प्रयास हर किसी के लिए एक मिसाल है। https://t.co/VnorB0j2QK
— Narendra Modi (@narendramodi) April 24, 2023