राज्यसभा खासदार ब्रिजलाल यांनी आपल्या घरी चिमण्यांचे जतन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. राज्यसभा खासदार यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले की:-
“बहुत खूब! आपका यह प्रयास हर किसी को प्रेरित करेगा।”
बहुत खूब! आपका यह प्रयास हर किसी को प्रेरित करेगा। https://t.co/k2ZbOrtcod
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2023