पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाइम्स ऑफ इंडिया समूहाने व्याघ्र संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. मोदी यांनी TOI समुहाच्या व्याघ्र गीताची ध्वनीचित्रफीतही सामायिक केली आहे.
पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणाले;
@timesofindia समुहाचा व्याघ्र संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे. लोकांचे आभार, आपल्या देशाने या क्षेत्रात प्रशंसनीय प्रगती केली आहे.”
This is a good effort by the @timesofindia group towards highlighting the importance of tiger conservation. Thanks to the people, our nation has made commendable strides in this area. pic.twitter.com/VVjqWhrMQO
— Narendra Modi (@narendramodi) June 1, 2023