पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड राज्यातील बिलासपूर विभाग, रायपूर विभाग, संबलपूर विभाग, नागपूर विभाग आणि वॉलटेअर विभागातील रेल्वेच्या 100% विद्युतीकरणाच्या कामाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
“रेल्वे क्षेत्र आगेकूच करतआहे! छत्तीसगडसाठी सुखद बातमी.
The Railways sector continues to surge ahead! Great news for Chhattisgarh. https://t.co/WZFJT9cH2P
— Narendra Modi (@narendramodi) March 25, 2023