पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड मुक्ती मोर्चा लाचखोरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रशंसा केली आहे.
हा एक अभूतपूर्व निर्णय आहे, असे पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे;
“स्वागतम्!
माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक उत्तम निकाल जो स्वच्छ राजकारण सुनिश्चित करेल आणि जनतेचा शासन प्रणालीवरील विश्वास वाढवेल.”
SWAGATAM!
— Narendra Modi (@narendramodi) March 4, 2024
A great judgment by the Hon’ble Supreme Court which will ensure clean politics and deepen people’s faith in the system.https://t.co/GqfP3PMxqz