पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरी लाईफ ॲपच्या प्रारंभापासून एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत 2 कोटींहून अधिक लोक सहभागी झाल्याबद्दल प्रशंसा केली आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलेले ट्विट सामायिक करताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"प्रोत्साहन देणारे हे आकडे आहेत. यातून आपली वसुंधरा अधिक चांगली बनवण्याची सामूहिक भावना दिसून येते ."
Encouraging trend, indicating a collective spirit to make our planet better. https://t.co/e1tShdkvW2
— Narendra Modi (@narendramodi) June 6, 2023