पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण बेंगळुरू येथील 100 वे जनऔषधी केंद्र, नमो मोफत डायलिसिस केंद्र आणि 4 फिरते आरोग्य केंद्र सुरू केल्याबद्दल कौतुक केले आहे.
खासदार तेजस्वी सूर्या यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले:
"बेंगळुरूसाठी या उल्लेखनीय उपलब्धी आहेत !"
Bengaluru South's 100th JanAushadhi Kendra, NaMo Free Dialysis Centre & 4 Mobile Health Clinics were launched today
— Tejasvi Surya (@Tejasvi_Surya) March 7, 2023
Grateful to Union Health Minister Sri @mansukhmandviya Ji & CM Sri @BSBommai Ji for inaugurating facilities for the benefit of poor & needy#JanAushadhiDiwas2023 pic.twitter.com/UtfUKeMnzj