पाण्याखाली अतिरिक्त इंधन वाहिन्या अखंडीतपणे स्थापित करण्याकरिता 'ओएनजीसी'च्या जटील अशा इंधन काढण्याच्या उपकरणांमधील गुंता सोडवण्याच्या भारतीय नौदलाच्या विलक्षण कौशल्याचे तसेच दृढ निर्धाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले;
"भारतीय नौदलाचे शानदार प्रयत्न !"
Great effort by the Indian Navy! https://t.co/e4ucHGGmiL
— Narendra Modi (@narendramodi) April 13, 2023