अरुणाचल प्रदेशातील अगदी टोकावरच्या दुर्गम प्रदेशातील, हुरीकडे जाणाऱ्या 278 किमी हापोली-सरली-हुरी रस्त्यावर डांबराचा थर देण्याचे काम सीमा रस्ते संघटनेने केल्याबद्दल, पंतप्रधानांनी त्यांचे कौतूक केले आहे. अरुणाचल प्रदेशातील कुरूंग कुमे जिल्ह्यातल्या ह्या दुर्गम भागात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डांबरी रस्ता पोहोचला आहे.
सीमा रस्ते संघटनेचे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ( बी आर ओ.) एक ट्वीट शेयर करत, पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“प्रशंसनीय कार्य!”
Commendable feat! https://t.co/UBKahiTmqz
— Narendra Modi (@narendramodi) March 23, 2023