आसाम पेट्रोकेमिकल संयंत्रामधून बांगलादेशला पाठवलेल्या पहिल्या मेथॅनॉल खेपेबद्दल आणि त्यायोगे आसामला पेट्रोकेमिकलचा मोठा निर्यातदार बनवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"यामुळे संपूर्ण ईशान्य भारत आणि आसाम मध्ये पेट्रोकेमिकल क्षेत्राला चालना मिळेल"
This will boost the petrochemicals sector in Assam and the entire Northeast. https://t.co/iHvelOPIic
— Narendra Modi (@narendramodi) July 3, 2023