सनदी लेखापाल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सनदी लेखापालांच्या (चार्टर्ड अकाउंटंट्सच्या) योगदानाची प्रशंसा केली आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
सनदी लेखापाल दिनानिमित्ताने (#CharteredAccountantsDay),
आपण एका व्यावसायिक समुदायाचा सन्मान करतो, जो आपल्या देशाच्या प्रमुख आर्थिक विशारदांपैकी एक आहे. त्यांची विश्लेषणात्मक कुशाग्रता आणि दृढ वचनबद्धता आपल्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. त्यांचे हे कौशल्य, समृद्ध आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्यात मदत करते.”#CADay
On #CharteredAccountantsDay, we honour a professional community which is among our nation's key financial architects. Their analytical acumen and steadfast commitment are crucial in strengthening our economy. Their expertise helps build a prosperous and self-reliant India. #CADay
— Narendra Modi (@narendramodi) July 1, 2023