पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी MyGovIndia द्वारे X या समाजमाध्यमावर पोस्ट करण्यात आलेली शृंखला सामायिक करत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी बँकिंग क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी दिलेले योगदान अधोरेखित केले आहे.
पंतप्रधानांनी म्हटले आहे :
"बँकिंग क्षेत्रात कसे परिवर्तन झाले आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका कशा प्रकारे त्याला बळ देत आहेत याबाबत माहितीपूर्ण डेटा."
Insightful data on how there has been a transformation in the banking sector and how PSU banks are powering it. https://t.co/8pEgo6WZxh
— Narendra Modi (@narendramodi) June 19, 2024