पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोवा येथे भारत ऊर्जा सप्ताहादरम्यान ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान लिहितात;
“@IndiaEnergyWeek मध्ये ऊर्जा क्षेत्रातील आघाडीच्या उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या क्षेत्रात भारत देऊ करत असलेल्या विस्तृत श्रेणीच्या संधी अधोरेखित केल्या तसेच पुढील विकासाला अधिक चालना देणाऱ्या सुधारणा घडवून आणण्याप्रती आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.”
At the @IndiaEnergyWeek, interacted with top energy sector CEOs. Highlighted the wide range of opportunities India offers in the sector and reiterated our commitment to boosting reforms which will further growth. pic.twitter.com/iDotxrF8IP
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2024