पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राज्यातील काही भागात पूर आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत संवाद साधला.
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राज्यातील काही भागात पूर आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल बोललो. या पुरामुळे बाधित बंधू आणि भगिनींप्रति माझ्या संवेदना व्यक्त करतो. सध्या सुरु असलेल्या बचाव आणि मदत कार्यात केंद्राकडून आवश्यक ती मदत पुरवली जाईल याचा पुनरुच्चार केला", असे पंतप्रधान म्हणाले.
Spoke to Maharashtra CM Uddhav Thackeray Ji regarding the situation arising due to flooding and heavy rain in parts of the state. My thoughts and prayers are with those sisters and brothers affected. Reiterated Centre’s support in the ongoing rescue and relief work. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2020