Reiterates the government's resolve for the progress of Lakshadweep

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.

पंतप्रधानांनी एक्स वरील संदेशात म्हटले आहे:

"लक्षद्वीपमधील केन्द्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधून आनंद झाला. महिलांच्या एका गटाने त्यांच्या स्वयंसहाय्यता गटाने उपाहारगृह सुरू करण्याच्या दिशेने कसे काम केले, कशा प्रकारे त्या स्वावलंबी झाल्या याबद्दल सांगितले; एका वृद्ध व्यक्तीने सांगितले की आयुष्मान भारतमुळे, हृदयविकारावर उपचार करण्यात कशी मदत झाली. आणि पीएम-किसानमुळे एका महिला शेतकऱ्याचे जीवन कसे बदलले. इतरांनी मोफत रेशन, दिव्यांगांसाठी लाभ, पीएम-आवास, किसान क्रेडिट कार्ड, उज्ज्वला योजना आणि इतर गोष्टींबद्दल चर्चा केली. विकासाची फळे अगदी दुर्गम भागातही वेगवेगळ्या वर्गातील लोकांपर्यंत पोहोचताना पाहणे खरोखरच समाधानकारक आहे".

 

 

 

PM Modi also reiterated the government's commitment to the progress of Lakshadweep.

"Since the last 9 years we have worked to enhance Lakshadweep's progress and our resolve only got stronger!"

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi