बांग्लादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह संयुक्तपणे ‘ बापू आणि बंगबंधू’ या डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन केले. बापू अर्थात महात्मा गांधी आणि बंगबंधू म्हणजेच शेख मुजीबुर रेहमान हे दक्षिण आशियातील दोन अनुकरणीय व्यक्तमत्त्व आहेत, ज्यांचे विचार आणि संदेश जागतिक स्तरावर महत्वाचे आहेत.
प्रदर्शनाचे क्युरेटर बिरद याज्ञिक, यांनी पंतप्रधान मोदी, शेख हसीना तसेच त्यांच्या भगिनी शेख रेहाना यांना या प्रदर्शनाची सफर घडविली
Remembering two exemplary personalities from our region, whose thoughts and message resonates globally.
— PMO India (@PMOIndia) March 26, 2021
A digital exhibition on Bapu and Bangabandhu was inaugurated earlier this evening. pic.twitter.com/KKuGll8NE1