पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वच्छ भारत या अभियानाने गेल्या 10 वर्षांत केलेले परिवर्तनीय प्रभाव अधोरेखित केले.
एक्स वर न्यू इंडिया जंक्शनची इन्फोग्राफिक पोस्ट सामायिक करताना त्यांनी लिहिले:
“स्वच्छ भारत या अभियानाद्वारे करण्यात आलेल्या परिवर्तनीय प्रभावाची एक झलक. #10YearsOfSwachhBharat”
A glimpse of the transformative impact Swachh Bharat has made. #10YearsOfSwachhBharat https://t.co/URmW9mDjEP
— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2024